А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls -

घाटात घाट माळशेज घाट, रावांचे नाव घेते सोडून सगळी वाट।

इंद्रधनुष्यात असतात सात रंग, मी मात्र आहे रावांच्या प्रेमात दंग। घाटात घाट माळशेज घाट

मोहोरलेले अंगण अन् तुळशीची वृंदावन, रावांच्या नावाने भरले मी कंकण। घाटात घाट माळशेज घाट

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, रावांनी दिला मला प्रेमाचा आहेर। 🎀 Cultural & Traditional घाटात घाट माळशेज घाट

Take a small breath before saying your partner's name. Smile: It makes the rhythm feel more natural.

चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे।